Blood Cancer – Soukhya Wellness

Presenting our new venture #Soukhya Comprehensive Obgyn.

“सौख्य” चा अर्थ आहे सुख …समाधान. सुखाची पहिली पायरी अस्ते निरोगी शरीर. आणि शरीर निरोगी तरच मन आनंदी . निसर्गाने निर्मिलेला एक सुंदर आविष्कार म्हणजे “स्त्री”. काळाप्रमाणे – गरजेप्रमाणे सतत वेगवेगळ्या रूपांत वेगवेगळ्या भूमिकांत दिसणारी. कधी अवखळ अल्लड बालिका असणारी लाडाची लेक गालांवर लालिमा चढलेली यौवना कधी होते, आपल्या स्वप्नांचा साथीदार शोधून अर्धांगिनी कधी होते, […]